Hockey World Cup on INS : हॉकी विश्वचषकासाठी भारत सज्ज, हॉकीचा विश्वचषक आयएनएस मोर्म्युगाववर
abp majha web team
Updated at:
20 Dec 2022 11:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appओडिशातल्या भुवनेश्वर आणि रौरकेलामध्ये 13 ते 29 जानेवारीदरम्यान हॉकी विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेची माहिती देशभरात व्हावी म्हणून हॉकीचा विश्वचषक सध्या भारतभेटीवर आहे. या विश्वचषकात भारतासह 16 संघ सहभागी झाले आहेत. या 16 संघांची चार गटात विभागणी केली आहे. भारताच्या गटात इंग्लंड, वेल्स आणि स्पेनचा समावेश आहे.