Hunger Global Index : जागतिक उपासमार निर्देशांक जाहीर, 121 देशांच्या यादीत भारताचा 107 वा क्रमांक
जागतिक उपासमार निर्देशांक जाहीर झाला. जगातील 121 देशांच्या यादीत भारताचा 107 वा क्रमांक आहे. म्हणजेच काय तर पूर्ण जेवण देवू न शकणाऱ्या देशांच्या यादीत आपला 107 वा क्रमांक आहे. दक्षिण आशियातील श्रीलंका, नेपाळ, बांग्लादेश आणि पाकिस्तानमध्येही भारताहून अधिक चांगली स्थिती असल्याचं या अहवालात म्हटलं आहे.