India People Unemployment:भारतातील बेरोजगारीचा दर डिसेंबर महिन्यात 16 महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर
abp majha web team
Updated at:
02 Jan 2023 08:49 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतातील बेरोजगारीचा दर डिसेंबर महिन्यात १६ महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर. मागील महिन्यात ८ टक्के असलेला दर ८.३० टक्क्यांने वाढला. CMIE ने जाहीर केली आकडेवारी