Cricket: 3 डिसेंबरपासून वानखेडेवर भारत- न्यूझीलंड दुसरी कसोटी ABP Majha

कोरोनाचा धोका आणि दक्षिण आफ्रितील नव्या कोरोना व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर आगामी मुंबई कसोटीसाठी २५ टक्केच प्रेक्षकसंख्या असणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या भारत आणि न्यूझीलंड संघातल्या कसोटी सामन्याआधी आरोग्य विभागानं ही नवी नियमावली जाहीर केली आहे. ३ डिसेंबरपासून उभय संघातला हा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola