INDIA Meeting MVA Preparation : इंडिया आघाडीच्या तिसऱ्या बैठकीसाठी महाविकास आघाडीकडून जय्यत तयारी
abp majha web team
Updated at:
24 Aug 2023 05:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइंडिया आघाडीची तिसरी बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला मुंबई होणार आहे. आणि या बैठकीसाठी महाविकास आघाडीकडून जय्यत तयारी सुरू आहे. बैठकीत सर्व पक्षांशी समन्वय साधण्यासाठी समिती नेमण्यात येणार आहे. एकूण अकरा जणांची ही समिती असणार आहे. कोणत्या विषयावर इंडिया आघाडी भूमिका मांडणार, यावर चर्चा होणारेय. महत्त्वाचं म्हणजे, यामध्ये या बैठकीत इंडिया आघाडीच्या लोगोचं अनावरण होणार आहे. तसंच इंडिया आघाडीच्या जाहीरनाम्या संदर्भातही चर्चा होणारेय.