Man Ki Baat : 100 कोटी लसीकरणानंतर देश नव्या ऊर्जेने वाटचाल करत आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी
abp majha web team
Updated at:
24 Oct 2021 11:50 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातच्या माध्यमातून देशवासियांशी आज संवाद साधला आहे. या वळी त्यांनी भारताच्या लसीकरणासंदर्भात जनतेला माहिती दिली.