India Heat Wave : भारतातील सर्वाधिक तापमानाची 12 शहरं ABP Majha
Continues below advertisement
गेल्या ५० वर्षांत सर्वात जास्त उष्णतेची लाट सोसण्याचा विक्रम नागपूरच्या नावावर, आज राजधानी दिल्लीत पारा ४९ अंशावर, काल देशातल्या ६ शहरांत १०० मीमी पावसांची नोंद
Continues below advertisement