India Coronavirus : सध्याच्या स्थितीत राजकीय पक्षांनी सभा घेणं टाळावं, NITI Aayog चा सल्ला ABP Majha
Continues below advertisement
सध्याच्या स्थितीत राजकीय पक्षांनी सभा घेणं टाळावं, नीती आयोगाचा सल्ला, निवडणूक आयोगाच्या मताशी नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांची सहमती , उत्तर प्रदेश, गोव्यासह पाच राज्यांच्या निवडणुकांबाबत महत्वाची बैठक सुरु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकांवर काय निर्णय होणार याकडे सर्वांचं लक्ष
Continues below advertisement