India- China: चीनच्या कुरापतींना भारताचं उत्तर, गलवानमध्ये फडकला तिरंगा ABP Majha

Continues below advertisement

गलवानमध्ये चीननं राष्ट्रध्वज फडकावून भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला. आता भारताने चीनच्या कुरापतींना उत्तर दिलंय. गलवानमध्ये आता भारतीय तिरंगा फडकलाय. याबाबतचा फोटो एएनआयने प्रसिद्ध केलाय. गलवानमध्ये ३० जवान तिरंग्यासह तैनात असल्याचं पाहायला मिळतंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola