India China Tention | परराष्ट्र खात्यानं चीनला तीव्र शब्दात सुनावलं, चिनी सैन्याचा हल्ला नियोजित कट
Continues below advertisement
भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात चर्चा झाली आहे. दोन्ही देशांनी सीमेवरील तणावाची सध्याची स्थिती कमी करण्यावर एकमत दर्शवलं आहे.
Continues below advertisement