India-China Face Off | भारत-चीन सीमेवर शहीद झालेल्या 20 भारतीय जवांनांना लष्कराकडून मानवंदना

चीनसोबत हिंसल चकमकीत भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत. तर चीनचेही 43 जवान मारले गेलेत किंवा जखमी झाले आहेत, असं एएनआयने म्हटलं आहे. शहीद जवांनाना आज लष्कराकडून मानवंदना देण्यात आली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola