
India-China | भारत-चीन सीमेवर 20 जवान शहीद; चीनचा बदल घेण्यांची भारतीयांची भावना
Continues below advertisement
चीनसोबत हिंसल चकमकीत भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत. तर चीनचेही 43 जवान मारले गेलेत किंवा जखमी झाले आहेत, असं एएनआयने म्हटलं आहे. शहीद जवांनाना आज लष्कराकडून मानवंदना देण्यात आली.
Continues below advertisement