Pak Shrilanka Special Report: पाक- श्रीलंकेतल्या अस्थिरतेचा भारताला फायदा? ABP Majha
आता श्रीलंका आणि पाकिस्तानमधल्या अस्थिर परिस्थितीचा भारताला फायदाही होऊ शकतो. दोन्ही देशात महागाईमुळे मोठा परिणाम झालाय. अशात आयात आणि निर्यातीच्या बाबतीत भारताला काय फायदा आणि तोटा होऊ शकेल.