I.N.D.I.A Alliance ला आज चेहरा मिळणार? Nitish Kumar की Mallikarjun Kharge , कोण होणार संयोजक?

आज इंडिया आघाडीतील घटक पक्षांची ऑनलाईन बैठक आहे...   बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि अन्य प्रमुख नेते सहभागी होणार आहेत.. मिळालेल्या माहितीनुसार बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे नाव  इंडिया आघाडीचे  संयोजक म्हणून निश्चित केले जाऊ शकते....  नितीश कुमार यांच्या नावाला आरजेडी आणि अन्य काही पक्षांची सहमती असल्याची माहिती आहे. पण इंडिया आघाडीच्या गेल्या बैठकीत ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांनी मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता. ममता आणि केजरीवाल या बैठकीत काय भूमिका घेतात ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola