INDIA Alliance Meeting : नितीश कुमार यांना निमंत्रक करण्याच्या प्रस्तवाची शक्यता
abp majha web team
Updated at:
02 Jan 2024 01:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppINDIA Alliance Meeting : नितीश कुमार यांना निमंत्रक करण्याच्या प्रस्तवाची शक्यता इंडिया आघाडीच्या नेत्यांची उद्या ऑनलाईन बैठक,इंडिया आघाडीच्या सर्वच घटक पक्षांचे महत्त्वाचे नेते झूम अॅपद्वारे बैठकीत सहभागी होणार, बैठकीत काँग्रेस नितीश कुमार यांच्याबाबत प्रस्ताव मांडण्याची शक्यता.