INDIA Aghadi : इंडिया आघाडीची सभा याच महिन्यात होण्याची शक्यता ABP Majha
abp majha web team
Updated at:
08 Feb 2024 01:56 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppIndia Aghadi : इंडिया आघाडीची सभा याच महिन्यात होण्याची शक्यता, सभा मुंबईत व्हावी यासाठी महाराष्ट्रातील नेत्यांचा प्रयत्न
INDIA आघाडीची एकत्र सभा याच महिन्यात होण्याची शक्यता आहे. पहिली सभा महाराष्ट्रात होणार असल्याचं समजतं. मुंबईत सभा व्हावी असा महाराष्ट्रातील नेत्यांचा प्रयत्न आहे. या सभेला INDIA आघाडीतील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहे. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी सभेला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.