Rajasthan Crime : राजस्थानमधील नीम का ठाणा जिल्ह्यात गाव गुंडानं मांडला हैदोस
abp majha web team
Updated at:
11 Aug 2023 11:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराजस्थानमधील नीम का ठाणा जिल्ह्यात गाव गुंडानं हैदोस मांडलाय.. रोशन मीना हा व्यक्ति गावकऱ्यांना धमकावत असल्याचं एका व्हीडिओतून समोर आलंय.. हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.. रोशन मीनाविरोधात गावकऱ्यांनी पोलिसांत तक्रार देऊनही पोलीस त्याला अटक करत नसल्याचा आरोप होतोय... रोशन मीना याचे काँग्रेस आमदारासोबतचे फोटोही व्हायरल होत आहेत.