Karnataka C Voter : कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार येणार, 44 टक्के लोकांचा काँग्रेसला कौल

Continues below advertisement

कर्नाटक विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे... आणि या संदर्भातील सी-वोटरचा अंतिम ओपिनीयन पोल समोर आलाय... सी-वोटरच्या सर्वेक्षणानुसार कर्नाटकमध्ये काँग्रेस जिंकू शकेल, असा कौल ४४ टक्के लोकांनी दिलाय... तर ३२ टक्के लोकांना भाजप विजयी होईल, असं वाटतं... याशिवाय JDS ला १५ टक्के लोकांनी पसंती दिलीय... आणि ४ टक्के लोकांना कर्नाटकमध्ये त्रिशंकू सरकार येईल, असं वाटतंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram