Congress Presidential Election : काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीत बोगस मतदान?, थरुर गटाचा आरोप
abp majha web team
Updated at:
19 Oct 2022 12:44 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNew Delhi : काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीत बोगस मतदान?, बोगस मतदान झाल्याचा थरुर गटाचा आरोप. यूपीतील मतपेट्या वेगळ्या ठेवण्याचा निर्णय.