Delhi : दिल्लीतील संतापजनक घटना, फरफटत नेल्याने तरुणीचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह सापडला

Continues below advertisement

दिल्लीत भरधाव कारची तरुणीच्या स्कूटीला धडक, ६ ते ७ किमी तरुणीला फरफटत नेलं, चारचाकीच्या धडकेत तरुणीचा मृत्यू, फरफटत नेल्याने तरुणीचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह सापडला, पाच आरोपी अटकेत

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram