Imran khan : पाकिस्तानात गोंधळ, इम्रान खान यांचे समर्थक आक्रमक

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना काल अटक केल्यानंतर पाकिस्तानात गोंधळ निर्माण झालाय... इम्रान खान सध्या पोलीस लाईन्स या पोलीस मुख्यालयात आहेत आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस लाईन्सला कोर्ट घोषित करण्यात आलंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola