Imran Khan Special Package: खुर्ची संकटात पण नजर काश्मीरवरच... ABP Majha

Continues below advertisement

सध्या पाकिस्तानात सत्ताबदलाचे वारे वाहतायत. वाढती महागाई आणि सरकारच्या चुकीच्या निर्णयांमुळे देशातील जनता सध्या त्रस्त आहे. इम्रान खान यांची खुर्ची डगमगतेय. पण तरीही देश वाचवण्याचं सोडून इम्रान खान एका वेगळ्याच मुद्द्यावरुन गरळ ओकतायत. हा मुद्दा आहे काश्मीरचा

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram