आयएमएच्या प्रतिनिधींनी आज आरोग्य मंत्र्यांची भेट घेतली. यावेळी ऑक्सिजन बेडचे दर कमी करण्याची विनंती केली.