Keshav Upadhye : काँग्रेसचे Osman Heroli यांचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपचा Sharad Pawar यांच्यावर रोख

मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पराभूत करण्यासाठी दुबईहून माणसं आणा किंवा सौदीहून आणा... हवं तर मेलेल्यांना हजर करा, असं धक्कादायक वक्तव्य काँग्रेसचे माजी नगरसेवक उस्मान हिरोली यांनी केलंय. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ज्या राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक बैठकीत हे धक्कादायक विधान करण्यात आलंय, त्या बैठकीला शरद पवारही उपस्थित असल्याचा आरोप केला जातोय. दरम्यान, उस्मान हिरोली यांच्या भाषणाचा व्हिडीओ भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्वीट केलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola