Draupadi Murmu : शिवसेनेनं पाठिंबा दिल्यास द्रौपदी मुर्मू 'मातोश्री'वर येणार? ABP Majha
Continues below advertisement
NDA च्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू १४ जूलैला प्रचारासाठी मुंबई दौऱ्यावर..शिवसेनेच्या खासदारांचं एक शिष्टमंडळ द्रोपदी मुर्मू यांना भेटणार असल्याची शक्यता..
Continues below advertisement