IAF Flypast | कोरोनाशी लढणाऱ्या वॉरियर्सना सैन्यदलाकडून मानवंदना, फायटर विमानातून पुष्पवृष्टी

Continues below advertisement
कोरोना व्हायरसविरोधात लढा देणाऱ्या योद्धांना आज तिन्ही सैन्य दलाकडून सलामी देण्यात येणार आहे. डॉक्टर, नर्सेस, पोलीस, सफाई कामगार आणि माध्यमांचे प्रतिनिधी कोरोनाविरोधात दोन हात करत आहेत. आपला जीव धोक्यात घालून नागरिकांची सेवा करत आहेत. त्यामुळे या योद्ध्यांना तिन्ही सैन्य दलांकडून विशेष मानवंदना देण्यात येणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram