IAF Flypast| कोरोनाशी लढणाऱ्या वॉरियर्सना सैन्यदलाकडून जागोजागी मानवंदना,फायटर विमानातून पुष्पवृष्टी

डॉक्टर, नर्सेस, पोलीस, सफाई कामगार आणि माध्यमांचे प्रतिनिधी कोरोनाविरोधात दोन हात करत आहेत. आपला जीव धोक्यात घालून नागरिकांची सेवा करत आहेत. त्यामुळे या योद्ध्यांना तिन्ही सैन्य दलांकडून विशेष मानवंदना देण्यात आली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola