I.N.D.I.A Meeting : इंडिया आघाडीत जागा वाटपावरून एकमत नाही,केजरीवालांच्या फॉर्म्युल्यावर सहमती नाही
इंडिया आघाडीमध्ये जागा वाटपावरून एकमत नाही. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर जागा वाटपावर चर्चा होणार. सूत्रांची माहिती. अरविंद केजरीवाल यांच्या फॉर्म्युल्यावर सहमती नाही.