![ABP News ABP News](https://vodcdn.abplive.in/2019/12/97fd2047cafce58d017f710039ea2cc5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=200)
Hyderabad rape I हैदराबाद बलात्कार-हत्या प्रकरणातील आरोपीचे CCTV फुटेज हाती I एबीपी माझा
Continues below advertisement
महिला पशु वैद्य सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी एक व्हिडीओ समोर आला आहे. याच व्हिडीओच्या आधारे आरोपींना अटक करण्यात आली होती. हा व्हिडीओ हैदराबादमधील एका पेट्रोलपंपाचा असून यात बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी जोलू शिवा दिसत आहे.
Continues below advertisement