Hyderabad Rape Case | हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींचा एन्काऊंटर | ABP Majha
Continues below advertisement
हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या चारही आरोपींचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. पोलीस तपासावेळी चारही आरोपी पळ काढण्याच्या प्रयत्नात असताना त्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या प्रकरणातील चौघेही हैदराबादच्या पशूवैद्यकीय डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाचे आरोपी होते. हैदराबादच्या पोलिस आयुक्तांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
Continues below advertisement