बंगालच्या उपसागरात पुढील 12 तासात चक्रीवादळाची शक्यता, उद्या Odisa आणि Andhra च्या किनारपट्टीला धोका
Continues below advertisement
भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी उत्तर किनारपट्टी आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या दक्षिणेकडील भागांसाठी चक्रीवादळाचा इशारा जारी करण्यात आला आहे. आयएमडीने म्हटले आहे की बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे, जे पुढील 12 तासांमध्ये चक्रीवादळ बनण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement