Corona Vaccination : लसीकरणासाठी राखीव 35 हजार कोटी कसे खर्च केले? सुप्रीम कोर्टाचा केंद्राला जाब

Continues below advertisement

Corona Vaccination : लसीच्या तुटवड्यावरुन सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला जाब विचारला आहे. कोविशील्ड, कोवॅक्सिन आणि स्फुटनिक व्ही या सर्व लसींच्या खरेदीची माहिती  सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे. तसंच बजेटमध्ये लसीकरणासाठी राखीव 35 हजार कोटी कसे खर्च केले? याचे तपशील देण्यास सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram