#PUBG बॅन होण्यापासून कसा वाचू शकतो? पब्जी गेमवर बंदी घालावी की नाही? WEB EXPLAINER on PUBG Ban

भारत सरकारने चीनवर दुसरा डिजिटल स्ट्राईक केलाय, आणखी ४७ चिनी अॅप्स भारतात बॅन करण्यात आले आहेत. म्हणजेच आता पर्यंत एकूण 106 चिनी अॅप्सवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. भारत सरकारची 275 चिनी अॅप्सवर नजर आहे ज्यामध्ये पब्जीचादेखील समावेश आहे. पण हा गेम काही गोष्टींमुळे बॅनपासून वाचू शकतो, काय आहेत त्या गोष्टी, पाहुया!

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola