Housing : बिल्डर-खरेदीदाराचा आदर्श करार तयार करण्याचे Supreme Court चे केंद्र सरकारला निर्देश

Continues below advertisement

रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी बिल्डर-खरेदीदार आणि एजंट-खरेदीदार सौद्यांसाठी मॉडेल करार तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केंद्राला नोटीस बजावली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram