Home Ministry: यंदा सर्वाधिक 15 पदकं सीबीआयला तर 12 पदकं राष्ट्रीय तपास यंत्रणेला
Continues below advertisement
Home Ministry: यंदा सर्वाधिक 15 पदकं सीबीआयला तर 12 पदकं राष्ट्रीय तपास यंत्रणेला गृहमंत्रालयाने २०२३ साठी उत्कृष्ट तपास केलेल्या अधिकाऱ्यांना पदके घोषित केली आहेत .त्यात यंदा मुंबई पोलिसांसह राज्य पोलिसांना उत्कृष्ट तपासासाठी एकही पदक मिळालेले नाही . देशभरातून १४० अधिकाऱ्यांची या पदकांसाठी निवड करण्यात आली . महाराष्ट्राच्या तुलनेने लहान राज्यांना पुरस्कार मिळाले मात्र महाराष्ट्राला यंदा पदक मिळालं नाही... 2022 यावर्षी महाराष्ट्रातील 11 अधिकाऱ्यांची या पदकासाठी निवड झाली होती
Continues below advertisement