ABP News

Himangi Sakhi Camp attacked : हिमांगी सखी यांच्या कॅम्पला घेराव घालत तरुणांकडून हल्ला

Continues below advertisement

Himangi Sakhi Camp attacked : हिमांगी सखी यांच्या कॅम्पला घेराव घालत तरुणांकडून हल्ला 
प्रयागराजमध्ये किन्नर आखाड्याच्या हिमांगी सखी यांच्या कॅम्पवर काही तरुणांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. हिमांगी सखी यांच्या कॅम्पला घेरून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. हल्ल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.  मारहाण करणारे लोक हे लक्ष्मी नारायण त्रिपाठींची माणसं असल्याचा आरोप हिमांगी सखींनी केलाय. आपल्याला मारहाण झाल्याचंही त्यांनी म्हटलंय.. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram