
Himachal Rainfall Update : हिमाचल प्रदेशात ढगफुटीमुळे भूस्खलन,22 जणांचा मृत्यू, 6 जण बेपत्ता
Continues below advertisement
हिमाचल प्रदेशात ढगफुटीमुळे भूस्खलन झालंय.. हिमाचल प्रदेशात गेल्या 24 तासात मुसळधार पावसामुळे भूस्खलन, पूर आणि ढगफुटीच्या घटनांमध्ये 22 जणांचा मृत्यू झालाय तर 6 जण बेपत्ता झाले आहेत.. तसंच 12 जण जखमी असल्याची माहिती मिळतेय.. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने कांगडा, चंबा, बिलासपूर, सिरमौर आणि मंडी जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा जारी केलाय.. पुढील 12 तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय..
Continues below advertisement