Himachal Pradesh: हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचा कहर; मंडी जिल्ह्यात भूस्खलन

Himachal Pradesh: हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचा कहर; मंडी जिल्ह्यात भूस्खलन हिमाचल प्रदेशमधील मंडी जिल्ह्यात भूस्खलन, सर्वत्र मातीचा ढिगारा पसरल्यानं रस्ते बंद, रस्ते बंद असल्यानं चंबा जिल्ह्यातील अनेक वाहनं अडकली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola