Himachal Pradesh Landslide : किन्नौर जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गावर दरड कोसळली

Continues below advertisement

हिमाचल प्रदेशच्या किन्नौर जिल्ह्यात, आपल्याकडे झालेल्या तळीये दुर्घटनेची पुनरावृत्ती झालीय.  भावानगर उपमंडल परिसरात दरड कोसळून, एक प्रवासी बस आणि काही लहान वाहने ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होतेय. या दरड दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाल्याची शक्यता आहे. दुपारी पावणे एकच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याचं कळतंय. बचावकार्यासाठी पथकं घटनास्थळी रवाना झाली आहेत.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram