Himachal Pradesh Land Slide: हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचा कहर; 72 जणांचा मृत्यू

Continues below advertisement

Himachal Pradesh Land Slide: हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचा कहर; 72 जणांचा मृत्यू हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचा कहर, पाऊस आणि भूस्खलनामुळं ७२ जणांचा मृत्यू , समर हिल, फागरी, कृष्ण नगरमध्ये भूस्खलन, तर नैसर्गिक आपत्तीमुळे साडेसात हजार कोटींची वित्तहानी.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram