Hijab Row : हिजाब वादाचा फायदा आणि तोटा नक्की कुणाला झाला? ABP Majha
हिजाब वादावर आज कर्नाटक न्यायालयाने निकाल दिला असला तरी या प्रकरणावरुन देशभर वातावरण तापलं, याचा उपयोग राजकारणासाठी करण्यात आला. हिजाब प्रकरणाचा नेमका फायदा कुणाला झाला याचा हा स्पेशल रिपोर्ट.