Hijab Case : हिजाब आणि वाद! मुस्लिमांमध्ये काय आहे हिजाबची प्रथा? जाणून घ्या शमसुद्दीन तांबोळींकडून
हिजाब आणि वाद! मुस्लिमांमध्ये काय आहे हिजाबची प्रथा? जाणून घ्या शमसुद्दीन तांबोळींकडून. "हा वाद इतका पेटवला गेला आहे की मुस्लिमांना वाटावं की हा बुरखाबंदीचा विषय आहे" असं ते म्हणतात.