Shugar Rate : कर्नाटकमधील रेणुका शुगर कारखान्याकडून ऊसाला सर्वाधिक दर

Continues below advertisement

Shugar Rate :  कर्नाटकमधील रेणुका शुगर कारखान्याकडून ऊसाला  सर्वाधिक ३ हजार ६६० रुपये दर प्रतिटन दर घोषित करण्यात येणार आहे. रेणुका शुगरनं दिलेला हा दर दक्षिण भारतातला सर्वाधिक दर आहे.    

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram