Heropanti: 'हीरोपंती 2' चा ट्रेलर प्रदर्शित ABP Majha
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफने नव्या पिढीचा ‘अॅक्शन हिरो’ म्हणून बॉलिवूडमध्ये स्वत:साठी एक हक्काचे स्थान निर्माण केलंय.. ‘वॉर’, ‘बागी’ फ्रँचायझी यांसारख्या त्याच्या स्टंट चित्रपटांनी चाहत्यांना थक्क केल्यानंतर, टायगर आता त्याच्या आगामी ‘हीरोपंती 2’साठीप्रचंड चर्चेत आहे. अहमद खान दिग्दर्शित हा चित्रपट टायगर श्रॉफच्या 2014 मध्ये रिलीज झालेल्या 'हीरोपंती'चा सीक्वल आहे. यात टायगर पुन्हा एकदा ‘बबलू’च्या भूमिकेत दिसणार आहे.. आज या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झालाय..