Rahul Gandhi Flying Kiss : 'फ्लाईंग किस' देताना मी राहुल गांधी यांना पाहिलं नाही : Hema Malini
abp majha web team
Updated at:
10 Aug 2023 08:24 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'फ्लाईंग किस' देताना मी राहुल गांधी यांना पाहिलं नाही, असं भाजप खासदार हेमा मालिनी यांनी स्पष्ट केलंय. त्याचवेळी राहुल गांधींवर कारवाई करा, या पत्रावर स्वाक्षरी करण्यात हेमा मालिनीदेखील आहेत.