Heeraben Modi Passes Away : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्रींना अखेरचा निरोप
Continues below advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्रींना अखेरचा निरोप, हिराबेन यांनी वयाच्या १०० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, आईच्या अंत्यसंस्कारानंतर कर्तव्यनिष्ठेचं दर्शन घडवत मोदींकडून कामाला सुरुवात
Continues below advertisement