Uttarakhand : Nainital चं जनजीवन विस्कळीत, इमारती, घरं सर्वत्र पाणी, तलावाचं पाणी ओव्हरफ्लो
उत्तराखंडमधील नैनितालचा तलाव ओव्हर फ्लो झालाय. या तलावाचं पाणी शहरातील रस्त्यावर आल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय. इमारती आणि घरांमध्येही मोठ्या प्रमाणात पाणी शिरलंय. तरी, नैनिताल परिसरात पावसाच्या अधूनमधून जोरदार सरी बरसत आहेत.