Heat Wave : केंद्राचा सर्व राज्यांना अलर्ट, उष्माघाताचा नागरिकांना गंभीर त्रास होण्याची भीती

Continues below advertisement

केंद्राचा सर्व राज्यांना अलर्ट, उष्माघाताचा नागरिकांना गंभीर त्रास होण्याची भीती. केंद्राच्या राज्यांना अशा सूचना आहेत की हवामान खाते आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राचे अलर्ट जिल्हा स्तरावर पोहोचवा. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram