HDFC ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, HDFC ग्राहकांना अनेक ऑफर : ABP Majha
अॅमेझॉनने आगामी ग्रेट इंडियन सेल 2021 मध्ये सहभागी होणाऱ्या बँकांची पुष्टी केली आहे. एचडीएफसी बँकेने डेबिट आणि क्रेडिट कार्डसह अतिरिक्त 10 टक्के सूट देण्यासाठी Amazon सोबत भागीदारी केली आहे.