Supreme Court On Committee : द्वेषयुक्त भाषण, द्वेषयुक्त गुन्ह्यांमुळे समिती स्थापन्याचे आदेश
देशभरात द्वेषयुक्त भाषण आणि द्वेषाच्या गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला समिती स्थापन करण्याचे आदेश दिले. द्वेषयुक्त भाषण आणि द्वेषयुक्त गुन्हे पूर्णपणे अस्वीकार्य असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी यंत्रणा तयार करण्याची गरज आहे. या समस्येवर उपाय शोधावा लागेल
Tags :
Central Government Nationwide Hate Speech SUPREME COURT System Committee Formation Hate Crimes Solutions To The Problem